मॅरियट बॉनवाय एचडीएफसी बँक क्रेडिट कार्ड तर्फे उत्सवकाळासाठी विशेष ऑफर्स

 

पुणे  : मॅरियट इंटरनॅशनलचा पुरस्कार प्राप्त ट्रॅव्हल प्रोग्राम असलेल्या मॅरियट बॉनवाय आणि एचडीएफसी बँक यांनी भारतातील पहिल्या को-ब्रँडेड हॉटेल क्रेडिट कार्ड असलेल्या मॅरियट बॉनवाय एचडीएफसी बँक क्रेडिट कार्डवर उत्सवकाळासाठी विशेष ऑफर्स सादर केल्या आहेत.याअंतर्गत 1 ऑक्टोबर 2024 ते 30 नोव्हेंबर 2024 या काळात भारतातील मॅरियट बॉनवाय पोर्टफोलिओ हॉटेल्समध्ये प्रत्येक 150 रूपये खर्चावर नेहमीच्या 8 पॉईंटस ऐवजी 40 मॅरियट बॉनवाय पॉईंटस कमवू शकतात.