सॅमसंगकडून ‘सॉल्व्ह फॉर टूमारो २०२४’च्या विजेत्यांची घोषणा, टीम इको टेक इनोव्हेटरने जिंकला कम्युनिटी चॅम्पियन अवॉर्ड आणि टीम मेटलने जिंकला एन्व्हायरोन्मेंट चॅम्पियन अवॉर्ड
नवी दिल्ली: सॅमसंग इंडियाने त्यांची प्रमुख तरूण शिक्षण व इनोव्हेशन स्पर्धा ‘सॉल्व्ह फॉर टूमारो’ २०२४ च्या तिसऱ्या पर्वासाठी विजेत्या टीम्स – इको टेक इनोव्हेटर आणि मेटल यांची घोषणा केली. गोलाघाट,…