कुलस्वामिनी श्री एकविरा आई देवी मंदिर आणि परिसरातील विविध विकास कामांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन
श्री एकविरा देवी देवस्थानाच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुणे :- श्री एकविरा देवीचे मंदिर प्राचीन आणि सुंदर आहे. त्याला अजून आकर्षक बनवण्यासाठी मुख्य मंदिराच्या व परिसराच्या…