पुण्यात सीआयआय नेक्सजेन मोबिलिटी एक्स्पोचे आयोजन अत्याधुनिक वाहन उद्योग तंत्रज्ञानाचे प्रदर्शन
सीआयआय नेक्सजेन एक्स्पोमध्ये मोबिलिटीचे भविष्य अनुभवण्याची पश्चिम भारताला संधी – अरविंद गोयल,अध्यक्ष,टाटा ऑटोकॉम्प सिस्टिम्स पुणे : द कॉन्फिडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री (सीआयआय) तर्फे मोशी मधील पुणे इंटरनॅशनल एक्झिबिशन सेंटर (पीआयईसीसी)…