मार्क्स अँड स्पेन्सरने ‘बिग ऑटम एनर्जी’सोबत लॅक्मे फॅशन वीक X FDCI मध्ये दमदार उपस्थिती ऑलिम्पिक पदक विजेती मनू भाकरचा प्रथमच रॅम्पवॉक
नवी दिल्ली : यूकेतील प्रमुख ब्रँड्सपैकी एक, मार्क्स अँड स्पेन्सरने आज भारतातील प्रतिष्ठित फॅशन इव्हेंट्सपैकी एक लॅक्मे फॅशन वीक X FDCI मध्ये आपला नवीन ऑटम-विंटर कलेक्शन सादर केला. या वर्षीचे…