Month: November 2024

पर्वती विधानसभा मतदारसंघात मतदान चिठ्ठ्यांचे वाटप सूरू

पर्वती विधानसभा मतदारसंघात मतदान चिठ्ठ्यांचे वाटप सूरू पुणे : पर्वती मतदारसंघामध्ये 344 मतदान केंद्रे असून 3 लाख 60 हजार 974 इतकी मतदार संख्या आहे. आज अखेर 1 लाख 44 हजार…

भारताच्या माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांनी बजावला मतदानाचा हक्क

भारताच्या माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांनी बजावला मतदानाचा हक्क पुणे : कोथरूड विधानसभा मतदारसंघात भारताच्या माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांनी वयाच्या ८९ व्या वर्षी मतदानाचा हक्क बजावला; भारत निवडणूक आयोगाच्यावतीने…

जिल्ह्यात निवडणूक कर्तव्यावर असलेल्या ८ हजाराहून अधिक कर्मचाऱ्यांनी  बजावला मतदानाचा हक्क

जिल्ह्यात निवडणूक कर्तव्यावर असलेल्या ८ हजाराहून अधिक कर्मचाऱ्यांनी बजावला मतदानाचा हक्क पुणे : महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीकरीता कर्तव्यावर असलेल्या एकूण ८ हजार २७२ अधिकारी, कर्मचारी तसेच पोलीस कर्मचाऱ्यांनी प्रशासनाच्यावतीने उपलब्ध…

खडकवासला विधानसभा मतदारसंघात 68 ज्येष्ठ व दिव्यांग मतदारांनी केले  गृह मतदान

खडकवासला विधानसभा मतदारसंघात 68 ज्येष्ठ व दिव्यांग मतदारांनी केले गृह मतदान पुणे : खडकवासला विधानसभा मतदारसंघांतर्गत 85 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग मतदार अशा एकूण 70 मतदारांनी फॉर्म क्रमांक 12…

ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग मतदारांच्या गृहमतदानासाठी आंबेगाव विधानसभा मतदारसंघात प्रक्रिया सूरू

ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग मतदारांच्या गृहमतदानासाठी आंबेगाव विधानसभा मतदारसंघात प्रक्रिया सूरू पुणे : आंबेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये असलेल्या 85 वर्षे वयावरील 200 ज्येष्ठ नागरिक तसेच 30 दिव्यांग अशा एकूण 230 मतदारांच्या…

मतदार जनजागृतीकरीता तृतीयपंथीयांची रॅली संपन्न

बारामती : बारामती विधानसभा मतदारसंघातील सामाजिक न्याय विभागाचे मुलींचे शासकीय वसतिगृह येथे तृतीयपंथीसाठी (पारलिंगी) मतदार जनजागृती रॅली काढण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी वैभव नावडकर सहायक निवडणूक निर्णय अधिकारी गणेश शिंदे,…

वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघात २८ मतदारांनी बजावला घरातूनच मतदानाचा हक्क

वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघात २८ मतदारांनी बजावला घरातूनच मतदानाचा हक्क पुणे : वडगांवशेरी विधानसभा मतदारसंघात निवडणूक आयोगानिर्देशानुसार मतदान केंद्रावर उपस्थित राहू शकत नसलेल्या व नमुना १२ ड भरून दिलेल्या ८५…

पुरंदर विधानसभा मतदारसंघांमध्ये मतदार चिठ्ठ्यांचे वितरण सुरु

पुणे : महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून पुरंदर विधानसभा मतदारसंघातील मतदारांना त्यांची मतदान केंद्रे व अनुक्रमांक या तपशीलाची माहिती सुलभरितीने उपलब्ध होण्याकरिता निवडणूक कार्यालयामार्फत बुथ…

पुणे कॅन्टोंमेंटमध्ये टपाली मतदानाला सुरुवात

पुणे: मतदान कर्तव्यावरील तसेच अत्यावश्यक सेवेतील अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदार संघात टपाली मतदानाला सुरुवात झाली असून टपाली मतदानाची प्रक्रिया १९ नोव्हेंबर पर्यंत सुरु राहणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय…

राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून १ हजाराहून अधिक गुन्हे दाखल

राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून १ हजाराहून अधिक गुन्हे दाखल – राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक चरणसिंह राजपूत पुणे : विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्यावतीने १ ऑक्टोबर…