मतदारांची गैरसोय होणार नाही या दृष्टीने मतदान केंद्रांवर आवश्यक सोईसुविधा उपलब्ध कराव्यात
मतदारांची गैरसोय होणार नाही या दृष्टीने मतदान केंद्रांवर आवश्यक सोईसुविधा उपलब्ध कराव्यात-जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अशोक शिनगारे ठाणे (जिमाका): विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी ठाणे जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे.…