संस्कारानेच व्यक्तिमत्व विकास होतो डॉ. चंद्रकात दळवी यांचे मत; ‘एमआयटी’तर्फे सुवर्णपदक विजेत्या विद्यार्थ्यांचा सन्मान
पुणे : ” वाचन, सामान्य ज्ञान, उत्तम संवाद कौशल्य, एैकण्यची कला आणि आपला दैनदिन व्यवहार हे जीवनात महत्वाचे असून त्यातूनच उत्तम संस्कारयुक्त व्यक्तिमत्वची ओळख होत असते.,” असे विचार रयत शिक्षण…