चेलाराम डायबेटिस इन्स्टिट्युट तर्फे 9 व्या आंतरराष्ट्रीय मधुमेह परिषदेचे पुण्यात आयोजन
पुणे : चेलाराम डायबेटिस इन्स्टिट्युट तर्फे पुण्यात जे.डब्ल्यू.मॅरिएट येथे 7 ते 9 मार्च 2025 दरम्यान 9 व्या आंतरराष्ट्रीय मधुमेह परिषद – 2025 (इंटरनॅशनल डायबेटिस समिट) चे आयोजन करण्यात आले आहे.…