दिव्यांग भवन येथे पथनाट्य, फ्लॅश मॉब व स्वाक्षरी मोहिमेद्वारे दिव्यांग बांधवांमध्ये करण्यात आली मतदानाबाबत जागृती
पिंपरी नवीन संध्या ऑनलाईन : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या दिव्यांग भवन फाउंडेशन येथे पथनाट्य सादरीकरण, फ्लॅश मॉब आणि स्वाक्षरी मोहीम राबवत दिव्यांग बांधवांसाठी मतदान जनजागृती उपक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमात दिव्यांग…
