पुणे  : बेअरच्या कन्झ्युमर हेल्थ डिव्हिजन तर्फे भारतीय बाजारपेठेत जगातील आघाडीचा स्कीन केअर ब्रँड बेपँथेन सादर करण्यात आला आहे.याचबरोबर 7 शहरातील त्वचा विकार तज्ञांमध्ये 2024 बेपँथेन सर्व्हे हा कोरड्या त्वचेशी संबंधित सर्वेक्षण करण्यात आले.हे सर्वेक्षण इप्सॉसने केले.या सर्वेक्षणानुसार कोरड्या त्वचेशी स्थिती आणि त्याच्या व्यवस्थापनाबाबत पुरेशी जागरूकता नाही असे मत 10 पैकी 9 त्वचा विकार तज्ञांनी व्यक्त केले.