बीआयसी सेलो तर्फे दिवाळीनिमित्त भेट देण्यासाठी पर्याय

पुणे : बीआयसी सेलो तर्फे दिवाळीनिमित्त भेट देण्यासाठी विविध पर्याय उपलब्ध करून देण्यात आले आहेत.लहान मुलांपासून ते कॉर्पोरेट पार्टनर्सपर्यंत सर्वांना भेट देण्यासाठी पर्याय उपलब्ध आहेत.सुट्टयांमध्ये लहान मुलांसाठी सेलो कलरअप सेलिब्रेशन कीटस,कॉर्पोरेट गिफ्टींग साठी बीआय सेलो सिलेक्ट रेंज,प्रवासासाठी सेलो कलरअप ट्रॅव्हल कीट,सेलो कलरअप हॉबी बॅग,सेलो सिग्नेचर कॉर्पोरेट गिफ्ट सेट असे अनेक पर्याय उपलब्ध आहेत.