हिटलरच्या भूमिकेत प्रशांत दामले तर चर्चिलच्या भूमिकेत आनंद इंगळे ,मल्टी-स्टारर ‘मु.पो.बोंबिलवाडी’ चे पोस्टर प्रदर्शित
हिटलरच्या भूमिकेत प्रशांत दामले तर चर्चिलच्या भूमिकेत आनंद इंगळे ,मल्टी-स्टारर ‘मु.पो.बोंबिलवाडी’ चे पोस्टर प्रदर्शित ‘मु.पो.बोंबिलवाडी’ १ जानेवारी २०२५ रोजी होणार प्रदर्शित मुंबई : हरीश्चंद्राची फॅक्टरी, एलिझाबेथ एकादशी, वाळवी या तीन…