वाकडमध्ये आमदार निधीतून झालेल्या विकासकामांचे श्रेय लाटण्याचा विरोधकांचा प्रयत्न – शंकर जगताप
वाकडमधील आल्हाट वस्ती, विनोदे वस्ती, गवळी वस्ती, पाखरे वस्ती, कलाटे वस्ती, वाकडकर वस्ती, सायकर वस्ती परिसरात जगताप यांचे जंगी स्वागत चिंचवड : चिंचवड विधानसभेतून निवडणूक लढविणाऱ्या वाकडमधील स्थानिक उमेदवाराने वाकड…