मधुमेहाच्या एकात्मिक व्यवस्थापनासाठी सहयोगात्मक संशोधन प्रकल्प
· चेलाराम डायबेटिस इन्स्टिट्यूट (पुणे), महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ (नाशिक), अखिल भारतीय आयुर्वेद संस्थान (दिल्ली) यांचा मधुमेह व्यवस्थापन क्षेत्रातील प्रवर्तक संशोधन प्रकल्पात सहभाग · मधुमेह व्यवस्थापनात पारंपरिक आयुर्वेद उपचार पद्धती…