Author: Samrat Singh

पूर्वीच्या भाडेकरूनेच दिली ५ लाखांची सुपारी; सतीश वाघ हत्या प्रकरणात पोलिसांकडून मोठा खुलासा

पुणे : पुणे हडपसर येथील भाजपाचे नेते विधान परिषदेचे आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांची अपहरणानंतर हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वाघ यांचे फुरसुंगी फाटा…

दिव्यांग विद्यार्थ्यांना आयुक्त शेखर सिंह यांच्या हस्ते साहित्य साधने वाटप

पिंपरी : दिव्यांगांसाठी उभारण्यात येणाऱ्या दिव्यांग भवनाचा आणि साहित्य साधनांचा दिव्यांग विद्यार्थ्यांनी आपल्या सर्वांगीण प्रगतीसाठी वापर करावा असे प्रतिपादन पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी केले. पिंपरी…

शहरातील पदपथांचे लेखापरिक्षण करणार? काय आहे कारण

महापालिका प्रशासनाने आता शहरातील विविध रस्त्यांवरील पदपथांचे लेखापरीक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. नवीन संध्या प्रतिनिधी पुणे : नागरिकांना सहज आणि सुरक्षित चालता यावे, यासाठी पुणे महानगरपालिकेने ‘पादचारी सुरक्षा आणि सुविधा…

दिल्लीत अजित पवार-शरद पवार भेट; युगेंद्र पवार म्हणतात, “एकत्र येण्यासाठी प्रयत्न.

पुणे : गेल्या वर्षी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर अजित पवार व शरद पवार एकमेकांपासून दुरावल्याचं पाहायला मिळालं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नाव आणि पक्षचिन्ह अजित पवारांच्या गटाला मिळालं. या पक्षफुटीनंतर…

राज्यस्तरीय आंतरशालेय, महाविदयालयीन ६ वा जाधवर विज्ञान महोत्सव प्राचार्य डॉ. सुधाकरराव जाधवर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय

पुणे : प्राचार्य डॉ. सुधाकरराव जाधवर कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, इन्स्टिटयूट आॅफ नर्सिंग, विज्ञान विभाग आणि राष्ट्रीय सेवा योजनेच्या सहयोगाने ‘सहाव्या जाधवर सायन्स फेस्टिव्हल’ या राज्यस्तरीय विज्ञान महोत्सवाचे आयोजन…

आग्य्राहून सुटका ३५८ व्या स्मृतिदिनानिमित्त पालखी सोहळा आणि विविध कार्यक्रम

श्री शिवाजी राजगड स्मारक मंडळ आणि पुणे महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन पुणे : श्री शिवाजी राजगड स्मारक मंडळ आणि पुणे महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने ३५८ व्या आग्य्राहून सुटका स्मृती…

प्रो कबड्डी लीगमध्ये यु मुम्बा बाद फेरीच्या उंबरठ्यावर

– तमिळ थैलवाजवर ४७-३१ मात – अजित चौहानची सातत्यपूर्ण कामगिरी – झफरदानेशची अष्टपैलू कामगिरी पुणे : स्थानिक खेळाडू अजित चौहानचे (१०) आणखी एक सुपर टेन, अमिरमेहमूद झफरदानेशची अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर…

शहरातील हवा प्रदूषणाचा सामना करण्यासाठी ‘ग्रॅप’ प्रकल्पाची सुरुवात !

प्रगत तंत्रज्ञानाच्या माध्यमातून हवेच्या गुणवत्तेच्या अंदाजावर निरीक्षणाद्वारे होणार ठोस कृती पिंपरी : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने शहरातील हवा प्रदूषणाचा सामना करण्यासाठी ‘ग्रेडेड रिस्पॉन्स ॲक्शन प्लॅन’ (GRAP) प्रकल्पाची सुरुवात केली आहे. या…

घरकुल सदनिका सोडत

पिंपरी : स्वतःचे घर हा प्रत्येकाचा जिव्हाळ्याचा विषय असतो, महापालिका घरकुल योजनेच्या माध्यमातून स्वतःचे घर घेण्याचे स्वप्न पूर्ण व्हावे यासाठी कार्यरत असते. चिखली येथील घरांचा ताबा मिळणार असलेल्या लाभार्थ्यांनी सदनिकांच्या…