डिश टीव्ही ही दिवाळी एक कोटी कुटुंबांसोबत करणार साजरी, कार जिंकण्याची संधी आणि इतर अनेक हमखास भेटवस्तू
~ ‘डिश की दिवाली’ या महिनाभर चालणाऱ्या मोहिमेचा उद्देश प्रीमियम मनोरंजन आणि आकर्षक ऑफरद्वारे कुटुंबांना एकत्र आणणे आहे, ज्यामध्ये नवीन आणि विद्यमान डिश टीव्ही किंवा डी2एच कनेक्शन धारकांसाठी साप्ताहिक लकी…