Author: Samrat Singh

स्कोडा ऑटो इंडियाकडून नव्या कायलॅकसह आपल्या न्यू एराला प्रारंभ

स्कोडा ऑटो इंडियाकडून नव्या कायलॅकसह आपल्या न्यू एराला प्रारंभ मुंबई : स्कोडा ऑटोने या वर्षी फेब्रुवारी महिन्यात आटोपशीर एसयूव्हीची घोषणा करून आपला ब्रँड भारतात वाढवण्याच्या महत्त्वाकांक्षा स्पष्ट केल्या होत्या. राष्ट्रीय…

जागतिक हॅण्डवॉशिंग डेच्या निमित्ताने अधिक निरोगी जीवनशैलीसाठी हातांच्या स्वच्छतेचे महत्त्व ठळकपणे मांडणारी गोदरेज मॅजिकची प्रभावी मोहीम

जागतिक हॅण्डवॉशिंग डेच्या निमित्ताने अधिक निरोगी जीवनशैलीसाठी हातांच्या स्वच्छतेचे महत्त्व ठळकपणे मांडणारी गोदरेज मॅजिकची प्रभावी मोहीम गोदरेज इंडस्ट्रीज समूहाच्या मालकीचा मीडिया मंच Godrej L’Affaire वर हात स्वच्छ धुण्याच्या नित्यक्रमावर भर…

बीएनसीए तर्फे ऐतिहासिक मेरूलिंग शिवमंदिराच्या दस्तावेजीकरणावर कार्यशाळा पुणे, दि.१० : महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या डॉ.भानूबेन नानावटी कॉलेज ऑफ आर्किटेक्चर फॉर वूमेनमधील (बीएनसीए) संस्कृती अध्ययन केंद्रातर्फे साताऱ्याजवळील मौजे नरबदेव येथील मेरूलिंग या पेशवेकालीन ऐतिहासिक मंदिराचे दस्तावेजीकरणावर नुकतीच एक कार्यशाळा आयोजित करण्यात आली. या कार्यशाळेत बीएनसीएतील १६ विद्यार्थिनी सहभागी झाल्या असून लवकरच या ऐतिहासिक मंदिरावरील दस्तावेजावर अभ्यासकांसाठी एक स्वतंत्र अहवाल तयार करण्यात येत आहे. बीएनसीएचे प्राचार्य डॉ. अनुराग कश्यप यांच्या प्रोत्साहनातून या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. डॉ. चेतन सहस्रबुद्धे आणि संस्कृती अध्ययन केंद्राच्या प्रमूख डॉ. वैशाली लाटकर यांनी त्यासाठी मार्गदर्शन केले. प्रा. देवाप्रसाद आणि प्रा. सायली कुलकर्णी यांनी ‘इमर्सिव्ह फोटोग्राफी’ (थेट अनुभूती देणारे छायाचित्रण) या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने त्याचे दस्तावेजीकरण कसे करतात, याचे यावेळी प्रात्यक्षिक दाखवले. मेरूलिंग या शिवमंदिराचा विकास ब्रझेंद्रस्वामींनी अठराव्या शतकामध्ये केला असून हे मंदिर एका डोंगरावर दुर्गमस्थानी वसलेले आहे. पेशवे काळाच्या आरंभी विकसित झालेल्या या देवस्थानाच्या वास्तूकलेवर गोव्यातील वास्तूकलेचा प्रभाव आढळतो, असे डॉ. सहस्रबुद्धे आणि डॉ. लाटकर यांनी सांगितले. या देवळाच्या बांधकामासाठी कोकणात सापडणारा जांभा दगड वापरण्यात आला, असेही ते म्हणाले. डॉ. कश्यप म्हणाले की, आसपासच्या अपरिचित दूरगामी अंतरावरील ऐतिहासिक वारसा शोधून तो जगापुढे आणण्याचे मोलाचे काम आम्ही करत आहोत. त्यानुसार मेरूलिंग मंदिरावरील या अभ्यासावर एक छापील पुस्तक आम्ही प्रकाशित करणार आहोत. इतिहास संशोधक व अभ्यासकांसाठी तो एक महत्त्वाचा स्त्रोत राहील.

“आपण कितीही मोठे झालो तरी आपण आपल्या बालपणीच्या मित्रांना विसरत नाही. अशा मित्रा सोबत आपली कधी अनपेक्षित भेट झाली तर तेव्हा वाटणारा आनंद व्यक्त न करण्याजोगाच… असंच काहीसं घडलं खासदार…

सावधान! पुण्यात बोगस औषधांची विक्री; अन्न व औषध प्रशासनाकडून तीन विक्रेत्यांवर कारवाई

बनावट औषधांची विक्रीचे अनेक प्रकार उघडकीस येत आहेत. त्यातच आता एखादा आजार बरा करण्याचा दावा करणाऱ्या बोगस औषधांची विक्री केली जात आहे. पुणे : बनावट औषधांची विक्रीचे अनेक प्रकार उघडकीस…

ससून सर्वोपचार रुग्णालयात मूत्रपिंड आणि यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया अगदी कमी खर्चात होत आहेत.

अवयव प्रत्यारोपण आता अगदी कमी खर्चात! खासगी रुग्णालयांतील महागड्या उपचारांना ससूनचा स्वस्त पर्याय पुणे : ससून सर्वोपचार रुग्णालयात मूत्रपिंड आणि यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया अगदी कमी खर्चात होत आहेत. खासगी रुग्णालयात…

पिंपरी चिंचवड महापालिकेचा ४२ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा…

पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिकेचा ४२ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. त्यानिमित्त महापालिकेच्या वतीने विविध सांस्कृतिक, क्रीडाविषयक कार्यक्रम, रक्तदान शिबीर, खेळ पैठणीचा यांसारख्या विविध कार्यक्रमांची मेजवानी महापालिकेतील अधिकारी,…

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुणे शहर पोलीस आयुक्तालयातील विविध प्रकल्पांचे उद्घाटन

सुरक्षेच्या दृष्टीने वाढत्या आव्हानांचा सामना करण्यासाठी गुणात्मक परिवर्तन आवश्यक : उपमुख्यमंत्री पुणे : पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील वाढत्या नागरिकीकरण व औद्योगिकीकरणामुळे निर्माण होणाऱ्या सुरक्षेच्यादृष्टीने वाढत्या आव्हानांचा सामना करण्यासाठी गुणात्मक…

एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीतर्फे पद्मविभूषण रतन टाटा यांना भावपूर्ण श्रध्दांजली…!

डब्ल्यूपीयूत ” विश्वमानव रत्न रतन टाटा हॉल ऑफ फेम ” च्या निर्मितीचा संकल्प पुणे : एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, पुणे व माईर्स एमआयटी शिक्षण संस्था समूह, पुणेतर्फे मानवतेचा अद्वितीय विनम्र…

पुण्याबाहेरून आलेल्या संस्थाचालकांमुळे विदयेच्या माहेरघराची परंपरा कायम

ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सदानंद मोरे ; जाधवर इन्स्टिटयूटसच्या १० व्या वर्धापनदिनानिमित्त पुरस्कार वितरण सोहळा प्राचार्य डॉ. सुधाकर जाधवर यांच्या हिंदीतील आत्मचरित्रपर पुस्तकाचे प्रकाशन पुणे : लोकमान्य टिळक, आगरकर, चिपळूणकर यांची…

ब्रिटानिया आणि बेल ग्रूपची भागीदारी अधिक दृढ, भारतात स्थानिक पातळीवर चीझचे उत्पादन होणार, ब्रिटानिया द लाफिंग काऊच्या निर्मितीतून स्थानिक दूग्धव्यावसायिकांना करणार सक्षम

ब्रिटानिया आणि बेल ग्रूपची भागीदारी अधिक दृढ, भारतात स्थानिक पातळीवर चीझचे उत्पादन होणार, ब्रिटानिया द लाफिंग काऊच्या निर्मितीतून स्थानिक दूग्धव्यावसायिकांना करणार सक्षम भारतात महाराष्ट्रातील रांजणगाव येथील हा साधारण दोन वर्षांपूर्वी…