विकासासाठी महायुतीची गरज, नितीन गडकरी यांचे आवाहन
भारतीय जनता पक्ष महायुतीचे कोथरूडमधील उमेदवार, राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रचारार्थ कर्वे पुतळ्याजवळ झालेल्या सभेत गडकरी बोलत होते. पुणे : ‘ही निवडणूक नागरिकांच्या भविष्याचा निर्णय करणारी…