‘बीएनसीए’मध्ये ‘नेक्सस 2026’ हा वार्षिक महोत्सव 3 ते 9 जानेवरी रोजी
त्यामध्ये सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रम आणि क्रीडा स्पर्धांचे आयोजन पुणे : महर्षी कर्वे स्त्रीशिक्षण संस्थेच्या डॉ. भानूबेन नानावटी कॉलेज ऑफ आर्किटेक्चर फॉर वूमेनमध्ये (बीएनसीए) ‘नेक्सस 2026’ हा सामाजिक, सांस्कृतिक आणि क्रीडा…
