Category: Events

सिद्धार्थ ग्रंथालय, पुणे यांच्या वतीने आयोजित पूर्व भागातील ;दिवाळी पाडवा पहाट व वर्षभर दिवाळी अंक वाचा ; शुभारंभ उत्साहात संपन्न !

पूर्व भागात आजची दिवाळी पहाट म्हणजे सर्वधर्मियांची दिवाळी ही संकल्पना माजी राज्यमंत्री व ग्रंथालय अध्यक्ष बाळासाहेब शिवरकर आणि पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाचे माजी उपाध्यक्ष व ग्रंथालय कार्याध्यक्ष बापूसाहेब गानला यांनी अथक…