पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने स्वीप उपक्रमांतर्गत करण्यात आले आयोजन
पिंपरी नवीन संध्या ऑनलाईन : सायरनचा आवाज, लाल रंगाची धावती वाहने आणि लोकशाहीचा संदेश… या अनोख्या संगमातून पिंपरी चिंचवड शहरात आज अग्निशमन विभागाची मतदान जनजागृती रॅली उत्साहात पार पडली. या…
