Category: Uncategorized

अभिनेत्री लारा दत्ता और अभिनेता स्वप्निल जोशी की उपस्थिति में पीएनजी ज्वेलर्स ने किए चार नए शोरूम्स का उद्घाटन

एनआयबीएम रोड, सिंहगड रोड, चऱ्होली फाटा और आंबेगाव में नए शोरूम्स में पीएनजी ज्वेलर्स के सोने, चांदी, हिरे और प्लॅटिनम गहनों का उत्कृष्ट कलेक्शन उपलब्ध पुणे : सराफी उद्योग में…

डिस्ट्रिक्ट १२५ टोस्टमास्टर्स को लगातार दूसरी बार स्मेडले यह प्रतिष्ठित मानांकन

पुणे : पुणे, छत्रपती संभाजीनगर,अहमदनगर, नाशिक,कोल्हापूर और गोवा के सदस्य रहे और जागतिक स्तर के ना नफा तत्व पर आधार पर कार्यरत शैक्षणिक संस्था टोस्टमास्टर्स इंटरनॅशनल का हिस्सा रहे डिस्ट्रिक्ट…

स्कोडा ऑटो इंडियाकडून नव्या कायलॅकसह आपल्या न्यू एराला प्रारंभ

मुंबई : स्कोडा ऑटोने या वर्षी फेब्रुवारी महिन्यात आटोपशीर एसयूव्हीची घोषणा करून आपला ब्रँड भारतात वाढवण्याच्या महत्त्वाकांक्षा स्पष्ट केल्या होत्या. राष्ट्रीय स्तरावरील नामकरण मोहिमेमधून कायलॅकला आपले नाव मिळाले असून तिचे…

मास्टरकार्डने पुणे, भारत येथे अत्याधुनिक टेक हबचे उद्घाटन केले

कॅम्पस कंपनीच्या तंत्रज्ञान अधोसंरचनेला सामर्थ्य देण्यासाठी डिझाइन केलेले आहे, जे भारत आणि जगभरातील सेवा पुरवणार आहे पुणे, भारत : मास्टरकार्डने आज पुण्यात नवीन अत्याधुनिक टेक हबचे उद्घाटन जाहीर केले, जे…

सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करुन निवडणूक यशस्वीपणे पार पाडावी- जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे

* पुणे : विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने कामे करुन निवडणूक प्रक्रिया यशस्वीपणे पार पाडावी, असे निर्देश जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दिले.…

मॅरियट बॉनवाय एचडीएफसी बँक क्रेडिट कार्ड तर्फे उत्सवकाळासाठी विशेष ऑफर्स

मॅरियट बॉनवाय एचडीएफसी बँक क्रेडिट कार्ड तर्फे उत्सवकाळासाठी विशेष ऑफर्स पुणे : मॅरियट इंटरनॅशनलचा पुरस्कार प्राप्त ट्रॅव्हल प्रोग्राम असलेल्या मॅरियट बॉनवाय आणि एचडीएफसी बँक यांनी भारतातील पहिल्या को-ब्रँडेड हॉटेल क्रेडिट…

स्कोडा ऑटो इंडियाकडून नव्या कायलॅकसह आपल्या न्यू एराला प्रारंभ

स्कोडा ऑटो इंडियाकडून नव्या कायलॅकसह आपल्या न्यू एराला प्रारंभ मुंबई : स्कोडा ऑटोने या वर्षी फेब्रुवारी महिन्यात आटोपशीर एसयूव्हीची घोषणा करून आपला ब्रँड भारतात वाढवण्याच्या महत्त्वाकांक्षा स्पष्ट केल्या होत्या. राष्ट्रीय…

जागतिक हॅण्डवॉशिंग डेच्या निमित्ताने अधिक निरोगी जीवनशैलीसाठी हातांच्या स्वच्छतेचे महत्त्व ठळकपणे मांडणारी गोदरेज मॅजिकची प्रभावी मोहीम

जागतिक हॅण्डवॉशिंग डेच्या निमित्ताने अधिक निरोगी जीवनशैलीसाठी हातांच्या स्वच्छतेचे महत्त्व ठळकपणे मांडणारी गोदरेज मॅजिकची प्रभावी मोहीम गोदरेज इंडस्ट्रीज समूहाच्या मालकीचा मीडिया मंच Godrej L’Affaire वर हात स्वच्छ धुण्याच्या नित्यक्रमावर भर…

बीएनसीए तर्फे ऐतिहासिक मेरूलिंग शिवमंदिराच्या दस्तावेजीकरणावर कार्यशाळा पुणे, दि.१० : महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या डॉ.भानूबेन नानावटी कॉलेज ऑफ आर्किटेक्चर फॉर वूमेनमधील (बीएनसीए) संस्कृती अध्ययन केंद्रातर्फे साताऱ्याजवळील मौजे नरबदेव येथील मेरूलिंग या पेशवेकालीन ऐतिहासिक मंदिराचे दस्तावेजीकरणावर नुकतीच एक कार्यशाळा आयोजित करण्यात आली. या कार्यशाळेत बीएनसीएतील १६ विद्यार्थिनी सहभागी झाल्या असून लवकरच या ऐतिहासिक मंदिरावरील दस्तावेजावर अभ्यासकांसाठी एक स्वतंत्र अहवाल तयार करण्यात येत आहे. बीएनसीएचे प्राचार्य डॉ. अनुराग कश्यप यांच्या प्रोत्साहनातून या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. डॉ. चेतन सहस्रबुद्धे आणि संस्कृती अध्ययन केंद्राच्या प्रमूख डॉ. वैशाली लाटकर यांनी त्यासाठी मार्गदर्शन केले. प्रा. देवाप्रसाद आणि प्रा. सायली कुलकर्णी यांनी ‘इमर्सिव्ह फोटोग्राफी’ (थेट अनुभूती देणारे छायाचित्रण) या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने त्याचे दस्तावेजीकरण कसे करतात, याचे यावेळी प्रात्यक्षिक दाखवले. मेरूलिंग या शिवमंदिराचा विकास ब्रझेंद्रस्वामींनी अठराव्या शतकामध्ये केला असून हे मंदिर एका डोंगरावर दुर्गमस्थानी वसलेले आहे. पेशवे काळाच्या आरंभी विकसित झालेल्या या देवस्थानाच्या वास्तूकलेवर गोव्यातील वास्तूकलेचा प्रभाव आढळतो, असे डॉ. सहस्रबुद्धे आणि डॉ. लाटकर यांनी सांगितले. या देवळाच्या बांधकामासाठी कोकणात सापडणारा जांभा दगड वापरण्यात आला, असेही ते म्हणाले. डॉ. कश्यप म्हणाले की, आसपासच्या अपरिचित दूरगामी अंतरावरील ऐतिहासिक वारसा शोधून तो जगापुढे आणण्याचे मोलाचे काम आम्ही करत आहोत. त्यानुसार मेरूलिंग मंदिरावरील या अभ्यासावर एक छापील पुस्तक आम्ही प्रकाशित करणार आहोत. इतिहास संशोधक व अभ्यासकांसाठी तो एक महत्त्वाचा स्त्रोत राहील.

“आपण कितीही मोठे झालो तरी आपण आपल्या बालपणीच्या मित्रांना विसरत नाही. अशा मित्रा सोबत आपली कधी अनपेक्षित भेट झाली तर तेव्हा वाटणारा आनंद व्यक्त न करण्याजोगाच… असंच काहीसं घडलं खासदार…

सावधान! पुण्यात बोगस औषधांची विक्री; अन्न व औषध प्रशासनाकडून तीन विक्रेत्यांवर कारवाई

बनावट औषधांची विक्रीचे अनेक प्रकार उघडकीस येत आहेत. त्यातच आता एखादा आजार बरा करण्याचा दावा करणाऱ्या बोगस औषधांची विक्री केली जात आहे. पुणे : बनावट औषधांची विक्रीचे अनेक प्रकार उघडकीस…