पुण्यातील ८० टक्के व्यावसायिक कामामध्ये अग्रस्थानी राहण्यासाठी अधिक मार्गदर्शनाचा शोध घेतात
भारत : जगातील सर्वात मोठे व्यावसायिक नेटवर्क लिंक्डइनच्या नवीन संशोधनाच्या मते, पुण्यातील व्यावसायिक कामामध्ये झपाट्याने होत असलेल्या परिवर्तनाबाबत जाणून घेत आहेत, जेथे ८० टक्के व्यावसायिक पूर्वीपेक्षा अधिक मार्गदर्शन आणि सपोर्टचा…