पिंपरी-चिंचवडमध्ये महिला सुरक्षा उपक्रमामध्ये अलिमा इंडियाचा सहभाग
पिंपरी /पुणे : दामिनी सखी उपक्रमाचा एक भाग म्हणून दापोडी स्थित अलिमा इंडिया कंपनीने माहिती साहित्य असलेल्या जनजागृती मोहिमेला निधी स्वरूपात योगदान दिले आहे.संकटाच्या परिस्थितीत हेल्पलाईन क्रमांक उपलब्ध असतील याची…